Post Office Saving Schemes : ग्रामीण भागात पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये बचत करणे आता अधिक सोपे होईल. डिपार्टमेंट ऑफ पोस्टने नवीन खाते उघडण्यासाठी आणि डिपॉझिटच्या नियमात बदल केले आहेत.