पोस्टाची रिकरिंग योजना (recurring Scheme) अर्थात आवर्ती ठेव योजनाही अत्यंत लाभदायी असून,किमान शंभर रुपयांपासून यात गुंतवणूक करता येते. याच योजनेत दरमहा दहा हजार रुपये दहा वर्षे गुंतवल्यास 16 लाख रुपये मिळू शकतात.