Post Office Scheme News in Marathi

पोस्टाची ही योजना करेल तुमचे पैसे दुप्पट, मॅच्यूरिटीवर 2 लाखाचे मिळतील 4 लाख

बातम्याSep 15, 2020

पोस्टाची ही योजना करेल तुमचे पैसे दुप्पट, मॅच्यूरिटीवर 2 लाखाचे मिळतील 4 लाख

पोस्टाच्या काही योजना आहेत, ज्यातून तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल आणि तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतील. पोस्टाच्या अशा काही योजनांपैकी एक आहे- किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra- KVP) योजना.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading