कोरोना काळात कोणतीही जोखीम उचलू शकत नसल्याचं अनेक गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. परंतु पोस्ट ऑफिसची एक योजना अशा परिस्थितीत चांगली, सुरक्षित गुंतवणूक ठरू शकते. तसंच या स्किममध्ये कोणत्याही प्रकारची जोखीमही नाही.