Post Office Rd Account Photos/Images – News18 Marathi

कमी जोखीम आणि चांगला रिटर्न देणारी पोस्टाची योजना! जाणून घ्या कसे मिळतील 16 लाख

बातम्याNov 9, 2020

कमी जोखीम आणि चांगला रिटर्न देणारी पोस्टाची योजना! जाणून घ्या कसे मिळतील 16 लाख

पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानले जाते कारण सरकारी गॅरंटीच्या स्कीम्स तुम्हाला मिळत असतात. कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नसेल तर पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) योजनेत गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरेल.

ताज्या बातम्या