Politics

Politics Videos in Marathi

VIDEO संभाजी राजे नवा पक्ष स्थापन करणार का? काय आहे भूमिका?

बातम्याMay 29, 2021

VIDEO संभाजी राजे नवा पक्ष स्थापन करणार का? काय आहे भूमिका?

मुंबई, 28 मे: खासदार संभाजी राजे भोसले नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे. समाजातील प्रमुख लोकांचा नव्या पक्षासाठी आग्रह केला जात असून सर्वसामान्य जनतेचा संभाजी राजेंना पाठिंबा राहील असंही सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या