#politics

Showing of 66 - 79 from 796 results
VIDEO : विधानसभेतही सेनेसोबत जाणार की नाही? दानवे म्हणतात...

व्हिडिओMay 20, 2019

VIDEO : विधानसभेतही सेनेसोबत जाणार की नाही? दानवे म्हणतात...

मुंबई, 20 मे : राज्यात आम्हाला 45 जागा मिळतील आणि देशात आम्ही 300 हून अधिक जागा मिळवू, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसंच विरोधक अपयशाचे कारण शोधत आहेत. राज ठाकरे यांच्या बोलणे यावर लोक फिदा होत असले तरी त्यातून मते मिळणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच विधानसभेतही सेनेसोबतच असणार असा दावाही दानवेंनी केला.

Live TV

News18 Lokmat
close