#politics

Showing of 40 - 53 from 552 results
VIDEO : मुंडे भगिनींबद्दल संभाजीराजे म्हणतात...

व्हिडिओApr 16, 2019

VIDEO : मुंडे भगिनींबद्दल संभाजीराजे म्हणतात...

16 एप्रिल : गोपीनाथ मुंडे यांनी मला सांगितलं होतं माझ्या मुलीकडे लक्ष द्या म्हणून आज प्रीतम मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. ज्या ज्या वेळी मुंडे बहिणींना गरज असेल त्यावेळी मी ठामपणे पाठीशी असेल' असं खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं. संभाजीराजे यांनी आज प्रीतम मुंडे यांची बीडमध्ये भेट घेतली.

Live TV

News18 Lokmat
close