#politics entry

प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशावर पती रॉबर्ट वाड्रांची पहिली प्रतिक्रिया

बातम्याJan 23, 2019

प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशावर पती रॉबर्ट वाड्रांची पहिली प्रतिक्रिया

प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत पती रॉबर्ट वाड्रा यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे.