Policy

Policy - All Results

Showing of 1 - 14 from 65 results
RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही,सामान्यांवर काय होणार परिणाम

बातम्याApr 7, 2021

RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही,सामान्यांवर काय होणार परिणाम

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय एमपीसीने यावेळी धोरणात्मक व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्के कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो रेट 3.5% असणार आहे.

ताज्या बातम्या