शोधा राज्य/ मतदार संघ

#police

Showing of 40 - 53 from 278 results
VIDEO : खेडमध्ये हिंसक आंदोलन; वाहनांची मोठी तोडफोड, पोलीस गंभीर जखमी

महाराष्ट्रJan 26, 2019

VIDEO : खेडमध्ये हिंसक आंदोलन; वाहनांची मोठी तोडफोड, पोलीस गंभीर जखमी

खेड, २६ जानेवारी : गोवंश हत्येबाबत पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं आरोप करत खेडजवळील लोटे इथं स्थानिकांनी मुंबई-गोवा हायवेवर आंदोलन केलं. या आंदोलनाला नंतर हिंसक वळण मिळालं. स्थानिकांनी खासगी तसंच सरकारी वाहनांची मोठी तोडफोड केली आहे. तसंच या स्थानिकांच्या दगडफेकीत एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. या सगळ्या गदारोळामुळे हायवेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात असून वातावरण निवळल्याची माहिती आहे.

Live TV

News18 Lokmat
close