News18 Lokmat

#police

Showing of 14 - 27 from 303 results
SPECIAL REPORT : अंगावर घाण पडल्याचं सांगून लुटणारी टकटक गँग जेरबंद

महाराष्ट्रJun 25, 2019

SPECIAL REPORT : अंगावर घाण पडल्याचं सांगून लुटणारी टकटक गँग जेरबंद

प्रदीप भणगे, कल्याण, 25 जून : कधी कारच्या काचेवर टकटक करुन तर कधी अंगावर घाण पडल्याचं सांगून लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात कल्याण पोलिसांना यश आलं आहे. या टोळीनं महाराष्ट्रात तब्बल ५०हून अधिक गुन्हे केले असून कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातही त्यांनी गुन्हे केल्याचं उघड झालं आहे.