मुंबई, 3 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. 13 जूनला नेमकं काय झालं, सुशांतच्या घरी पार्टी झाली होती की नाही? मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली. पाहा VIDEO