पहाटे मंदिराकडे जाणार्या पायवाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अज्ञात व्यक्ती आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.