#police

Showing of 79 - 92 from 1337 results
कॉलेजमध्ये मुलींची काढली छेड; रोडरोमिओला पोलिसांनी सर्वांसमोर घडवली अद्दल

महाराष्ट्रAug 29, 2019

कॉलेजमध्ये मुलींची काढली छेड; रोडरोमिओला पोलिसांनी सर्वांसमोर घडवली अद्दल

रायचंद शिंदे (प्रतिनिधी) पुणे, 29ऑगस्ट: कॉलेजमध्ये मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. मुलींनी रोडरोमिओंचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस थेट कॉलेज परिसरात गेले. मग छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना उठाबशा काढायला लावलं. यापुढे कोणी मुलींची छेड काढली तर खबरदार असं म्हणत पोलिसांनी इशाराही दिला.