#poem 2

VIDEO : 'राहुलजी मत फैलाओ राफेल का जाल, मोदीही जितेंगे 2019 का साल'

व्हिडिओJan 8, 2019

VIDEO : 'राहुलजी मत फैलाओ राफेल का जाल, मोदीही जितेंगे 2019 का साल'

08 जानेवारी : आर्थिक मागास सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग सुकर झाला आहे. लोकसभेत सुधारणांसह विधेयक मांडण्यात आलं आहे. लोकसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. रिपाइंचे नेते आणि सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close