#pnb scam

पीएनबी घोटाळा प्रकरणी नीरव मोदीसह 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल

बातम्याMay 14, 2018

पीएनबी घोटाळा प्रकरणी नीरव मोदीसह 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल

या आरोपपत्रात पीएनबीच्या माजी एमडी आणि सीईओ उषा अनंतसुब्रामणियन यांच्या नावाचा समावेश आहे. त्या २०१६ साली त्या एमडी आणि सीईओ होत्या. सध्या त्या अलाहाबाद बँकेच्या प्रमुख आहेत.

Live TV

News18 Lokmat
close