Elec-widget

#pnb bank scam

Showing of 14 - 14 from 14 results
पीएनबी बँकेच्या मुंबई शाखेत 11,360 कोटींचा घोटाळा !

बातम्याFeb 14, 2018

पीएनबी बँकेच्या मुंबई शाखेत 11,360 कोटींचा घोटाळा !

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घोटाळ्यामुळे शेअर बाजारात बँकेच्या शेअर्सना 10 टक्क्यांचं नुकसान झालं आहे तर सामान्य खातेधारकांनाही त्याच्या बॅंकेत जमा असलेल्या प्रत्येक 100 रूपयांमागे 30 रूपयांचं नुकसान सहन करावं लागू शकतं, अशी भीती व्यक्त होतेय.