pmmodi

Pmmodi Videos in Marathi

मोदींच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती करणार भाजपमध्ये प्रवेश

बातम्याMar 5, 2021

मोदींच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती करणार भाजपमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) भाजपच्या वाटेवर आहे. येत्या 7 मार्च रोजी ते पश्चिम बंगालमध्ये भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची बाब समोर आली आहे.

ताज्या बातम्या