नवी दिल्ली, 6 मार्च : 'चौकीदाराची चोरी रंगेहाथ पकडली गेली आहे,' असं म्हणत काँग्रेसने पुन्हा एकदा राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राफेल प्रकरणात मोदींनी जनता आणि संसदेचीही दिशाभूल केली,' असा आरोपही काँग्रेसने आपल्या पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची UNCUT पत्रकार परिषद