Elec-widget

#pm

Showing of 40 - 53 from 368 results
VIDEO : बिश्केकच्या परिषदेत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

विदेशJun 14, 2019

VIDEO : बिश्केकच्या परिषदेत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

बिश्केक, 14 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज किरगिझस्तानची राजधानी बिश्केकमधील SCOच्या परिषदेला संबोधित केलं आहे. यावेळी पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला असून, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.