Elec-widget

#pm

Showing of 27 - 40 from 368 results
मोदी आणि भाजपला महागात पडेल, इम्रान खान यांनी दिली धमकी पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 14, 2019

मोदी आणि भाजपला महागात पडेल, इम्रान खान यांनी दिली धमकी पाहा हा VIDEO

लाहोर, 14 ऑगस्ट : भारतानं जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकचा थयथयाट सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरात जावून भारताला धडा शिकवण्याची धमकी दिली.