Corona Vaccination: भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी सोमवारी ( 1 मार्च ) एम्स हॉस्पिटल मध्ये जाऊन भारत बॉयोटेकची (Bharat Biotech) कोरोना लस घेतली. मोदींव्यतिरिक्त इतर अशे कोणते देश आहेत ज्यांच्या राष्ट्रप्रमुखांना कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत चला जाणून घेऊया...