#pm narendra modi

Showing of 53 - 66 from 185 results
VIDEO: गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी पंतप्रधान नाही येणार नागपुरात

व्हिडिओMar 5, 2019

VIDEO: गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी पंतप्रधान नाही येणार नागपुरात

नागपूर, 5 मार्च : नागपुरकरांची मेट्रो अखेर 7 मार्चला धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून व्हिडिओ कांफरंसिंगच्या माध्यमातून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. मुंबई पाठोपाठ राज्यात पहिल्यांदाच मेट्रो रेल्वे नागपूर धावणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपुरचे खासदार केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी प्रयत्नात होते. गेल्या काही दिवसात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानांमुळे राजकारण तापलंय. अशात गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला पंतप्रधान का येत नाही असा प्रश्न विचारला जातोय.