#pm narendra modi

Showing of 40 - 53 from 184 results
VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये 'वंदे मातरम्' आणि 'मोदी मोदी' जयघोष

व्हिडिओMay 25, 2019

VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये 'वंदे मातरम्' आणि 'मोदी मोदी' जयघोष

नवी दिल्ली, 25 मे : आज नवी दिल्लीत एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमताने निवड करण्यात आली आहे. नेतेपदाची निवड होण्याआधी वंदे मातरम् म्हणण्यात आलं आहे.