#pm narendra modi

Showing of 27 - 40 from 184 results
जवानांच्या आयुष्यावर डोळ्यात पाणी आणणारा परफाॅर्मन्स, पाहा हा VIDEO

व्हिडीओJul 27, 2019

जवानांच्या आयुष्यावर डोळ्यात पाणी आणणारा परफाॅर्मन्स, पाहा हा VIDEO

नवी दिल्ली, 27 जुलै : नवी दिल्लीत कारगिल विजय दिन समारंभ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला तिन्ही सैन्यदलाचे प्रमुखही उपस्थितीत आहे. यावेळी एका पथकाने जवानांची संघर्षगाथा सादर केली आहे.