राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) सध्या पालघर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी पालघरला जाताना राजभवनातील नेहमीचं हेलिपॅड (Raj Bhavan Helipad) वापरण्याऐवजी त्यांनी हेलिपॅडची जागा बदलली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.