टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) मधील भारताची सर्वात मोठी पदकाची दावेदार असलेली शूटर मनू भाकरला (Manu Bhakar) दिल्ली विमानतळावर अपमानित करण्याची धक्कादायक घटना घडली आहे.