#pm narendra modi

Showing of 79 - 92 from 527 results
इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन; रेल्वेचा प्रवास खासगीकरणाच्या दिशेनं

बातम्याJul 5, 2019

इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन; रेल्वेचा प्रवास खासगीकरणाच्या दिशेनं

मुंबई, 5 जुलै: बजेटमुळे इलेक्ट्रिक वाहनांना चांगलाच बूस्ट मिळाला. त्यामुळे गाडीचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न साकार होणार आहे. तर इलेक्ट्रिक वाहन इंडस्ट्रिलाही अच्छे दिन येणार आहेत. दुसरीकडे लोकल ट्रेनच्या जीवघेण्या प्रवासाला वैतागलेल्या मुंबईकरांना केंद्रीय बजेटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. लोकल ट्रेनसाठी भऱीव तरतूद होईल अशी चाकरमान्यांना आशा होती. मात्र मुंबईकरांचा अपेक्षाभंग केला.