#pm narendra modi

Showing of 53 - 66 from 527 results
VIDEO: 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेवर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी

बातम्याAug 23, 2019

VIDEO: 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेवर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी

मुंबई, 23 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तिथल्या जनतेशी संवाद साधला. या नव्या भारतात भ्रष्टाचार घराणेशाही, जनतेच्या पैशांची लूट, दहशतवादाला स्थान नाही. या नव्या भारताला थकणं आणि थांबणं माहीत नाही. नवीन सरकार येऊन फक्त 75 दिवस झाले आहेत. या काळात सरकारनं तीन तलाक, आर्टिकल 370, पीकविमा योजना, घरकुल योजनांसारखे निर्णय घेतले आहेत. यावेळी सभागृहात मोदी है तो मुमकीन हैच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावर मोदी है तो मुमकीन है यामुळे नाही तर जनतेनं दाखवलेला विश्वास आणि केलेलं मतदान यामुळे सगळं शक्य झालं आहे.