#pm narendra modi

Showing of 40 - 53 from 527 results
VIDEO: विदर्भात रेड अलर्ट; पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द

बातम्याSep 7, 2019

VIDEO: विदर्भात रेड अलर्ट; पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द

नागपूर, 07 सप्टेंबर: नागपूरमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. विदर्भात 24 तासांत मुसळधार पाऊस होईल असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केल्यानं पंतप्रधान मोदींनी त्यांचा आजचा नागपूर दौरा रद्द केला आहे.