#pm modi

Showing of 1 - 14 from 51 results
VIDEO : पंतप्रधान मोदींचा हा खास 'मित्र' आहे तरी कोण?

व्हिडीओJul 23, 2019

VIDEO : पंतप्रधान मोदींचा हा खास 'मित्र' आहे तरी कोण?

नवी दिल्ली, 23 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभेत बोलताना किंवा भाषण देतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहे. पण मोदींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक एकदम वेगळा फोटो शेअर करण्यात आला. हा फोटो आहे त्यांच्या खास मित्रासोबतचा...मोदींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एका लहान बाळासोबत खेळतानाचा फोटो शेअर केलाय. त्यांनी हा फोटो शेअर करताना असं नमुद केलं की "खास मित्र मला भेटण्यासाठी संसदेत आला". यावेळी त्या बाळाला मोदींनी चॉकलेटही दिलं. आपल्या व्यस्त वेळेतून मोदींनी या बाळासाठी वेळ काढला. मात्र, हा खास पाहूण कोण आहे हे समजू शकलं नाही.