Plastic Egg

Plastic Egg - All Results

SPECIAL REPORT : सांगलीत आढळलेली अंडी खरंच आहे का प्लास्टिकची?

महाराष्ट्रJun 6, 2019

SPECIAL REPORT : सांगलीत आढळलेली अंडी खरंच आहे का प्लास्टिकची?

आसिफ मुरसल, सांगली, 06 जून : प्लास्टिकची अंडी आढळल्यानं सांगली जिल्ह्यातल्या बुधगावमध्ये खळबळ उडाली. अंडी उकडत असताना ती फुटून भांड्यात साबणाचा फेस तयार झाला. इतकंच नव्हे तर टरफल जाळल्यावर त्याचा प्लास्टिकसारखा वास येऊ लागला. काय आहे नेमकं कारण?

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading