Plants Photos/Images – News18 Marathi

फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकीत, एकाच झाडाला टोमॅटो, बटाटा अन् वांगी

बातम्याFeb 2, 2021

फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकीत, एकाच झाडाला टोमॅटो, बटाटा अन् वांगी

एकाच झाडाला वांगी टोमॅटो आणि बटाटे आलेलं तुम्ही कधी पाहिलंय का? उत्तर प्रदेशमधील वाराणसीच्या भाजीपाला संशोधन संस्थेनं (Indian Vegetable Research Institute) अशी रोपं तयार केली आहेत, जी पाहून तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसेल.

ताज्या बातम्या