Pimpari News in Marathi

Showing of 1 - 14 from 99 results
बंद घरावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सराईत भामटा लिंग्याला सापळा रचून अटक

बातम्याMar 20, 2021

बंद घरावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सराईत भामटा लिंग्याला सापळा रचून अटक

Burglary in Pune: गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात घरफोडीच्या (burglary in pipari chinchawad) अनेक घटना घडल्या आहेत. सराईत भामटे बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत होते. यातील एका सराईत भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

ताज्या बातम्या