#pimpari chinchwad

मोकाट वळूने रस्त्यावरच उचलून फेकल्याने नागरिकाचा मृत्यू, भयानक VIDEO समोर

बातम्याApr 6, 2019

मोकाट वळूने रस्त्यावरच उचलून फेकल्याने नागरिकाचा मृत्यू, भयानक VIDEO समोर

पिंपरी-चिंचवड, 6 एप्रिल : मोकाट वळूने एका ज्येष्ठ नागरिकाला उचलून फेकल्याने त्या नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहराजवळील बोपखेल गावात ही घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बोपखेल गावातील 79 वर्षीय रहीवासी आनंद सिंग हे जात होते. त्याच वेळी हा वळू उठला आणि काही कळायच्या आतच त्याने आनंद सिंग यांना उचलून फेकले. यात आनंद सिंग यांचा जागीच मृत्यू झाला.

Live TV

News18 Lokmat
close