pimpari chinchavad

Pimpari Chinchavad News in Marathi

प्राचार्यांच्या केबिनमध्ये विद्यार्थ्यानं डोकं आपटून घेतलं; धक्कादायक CCTV फुटेज

बातम्याSep 29, 2021

प्राचार्यांच्या केबिनमध्ये विद्यार्थ्यानं डोकं आपटून घेतलं; धक्कादायक CCTV फुटेज

महात्मा फुले विद्यालयात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने प्राचार्याच्या केबिनमध्ये दरवाजावर डोकं आपटून स्वतःचं डोकं फोडून घेतलंय. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही (cctv) फुटेजही आता समोर आले आहे.

ताज्या बातम्या