#photos

Showing of 1 - 14 from 45 results
VIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...

बातम्याNov 17, 2018

VIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यांत लोकप्रिय आणि सगळ्यांत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचं निधन झालं, त्या वेळी शिवसैनिकांना तर आभाळ कोसळल्यागत दुःख झालं. बाळासाहेबांच्या कट्टर विरोधकांनाही हळहळ वाटली. या धगधगत्या व्यक्तिमत्वाची झलक दाखवणारा व्हिडिओ आमच्या अर्काइव्हमधून...

Live TV

News18 Lokmat
close