आठ वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर तासाभरानं रात्री नऊच्या सुमारास पोलिसांना एक महिला रस्त्यावर फिरताना दिसली. तिच्याबरोबर तिचा पतीही होता