photo

Photo

Showing of 14 - 27 from 324 results
PHOTOS: शेतकऱ्याच्या मुलाने लावला चहाचा स्टॉल; आता 22 शहारांमध्ये घालतोय धुमाकूळ

बातम्याOct 13, 2021

PHOTOS: शेतकऱ्याच्या मुलाने लावला चहाचा स्टॉल; आता 22 शहारांमध्ये घालतोय धुमाकूळ

आपल्याला एखाद्या क्षेत्रात यश मिळालं नाही तर आपण हताश होतो. त्यावेळी आपण यशाच्या वेगळ्या वाटा शोधणं गरजेचं असतं. अशीच एक कहाणी धारमधील लबरावदाच्या शेतकऱ्याचा मुलगा प्रफुल्लची आहे. त्याला अहमदाबादमध्ये IIM करायचं होतं, परंतु त्याला प्रवेश न मिळाल्यामुळं त्याने चक्क चहाचा स्टॉल लावत आपला उद्योग थाटला आहे.. पाहा PHOTOS

ताज्या बातम्या