Photo

Showing of 1 - 14 from 412 results
झेब्रानं दिला अनोख्या पिलाला जन्म, PHOTO पाहून विश्वास बसणार नाही

बातम्याSep 21, 2020

झेब्रानं दिला अनोख्या पिलाला जन्म, PHOTO पाहून विश्वास बसणार नाही

जगभरात अनेक विचित्र घटना घडत असतात. विविध प्राण्यांच्या गोष्टी आपण नेहमी पाहत आणि वाचत असतो. सध्या देखील सोशल मीडियावर एका झेब्राच्या पिलाचा फोटो व्हायरल होत आहे. केनियाच्या नैरोबीमधील हा फोटो असून यामध्ये झेब्राच्या मादीने जन्म दिलेलं पिलू गाढव आणि झेब्रासारखं दिसतंय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading