विराट-अनुष्का त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर जवळपास 10 दिवसांनी सार्वजनिकरित्या दिसले. Viral Bhayani ने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर विरुष्काचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.