#phones

Showing of 1 - 14 from 128 results
तुमच्या फोनचे रेडिएशन धोकादायक तरी नाही ना? येथे चेक करा

बातम्याFeb 8, 2019

तुमच्या फोनचे रेडिएशन धोकादायक तरी नाही ना? येथे चेक करा

भारतात स्मार्टफोनची मार्केट वेगाने वाढत आहे. जवळ जवळ प्रत्येक दिवशी एक नवा फोन बाजारात येत आहे. कमी बजेटमधील स्मार्टफोन विकत घेताना युझर्स त्याचे फिचर्स आणि हार्डवेअर याकडे लक्ष देतात. पण अनेक जण फोन घेताना रेडिएशन चेक करत नाहीत. स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन धोकादायक असतात आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. रेडिएशनवर अनेकदा चर्चा केली जाते. फोन विकत घेताना नेमक्या या महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष दिले जात नाही. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DOT)ने प्रत्येक फोनमध्ये किती रेडिएशन असले पाहिजे याची एक मर्यादा निश्चित केली आहे. भारतात रेडिएशनची मर्यादा Specific Absorption Rate (SAR) ही1.6w/kg इतकी ठेवण्यात आली आहे. जर्मनीच्या फेडरल ऑफिस ऑफ रेडिएशन प्रोटेक्शनने अधिक रेडिएशन असलेल्या स्मार्टफोनची यादी जाहीर केली आहे. अशा अधिक रेडिएशन असलेले स्मार्टफोन कोणते आहे जाणून घेऊयात...

Live TV

News18 Lokmat
close