#phone

VIDEO : बस चालव असताना 'तो' प्रवाशांच्या जीवाशी खेळत होता

व्हिडिओAug 1, 2018

VIDEO : बस चालव असताना 'तो' प्रवाशांच्या जीवाशी खेळत होता

हरियाणा, 1 ऑगस्ट : जींदच्या सफीदों डिपोचा एक चालक बस ड्राइव्ह करत असताना मोबाइल फोन वर बोलत असल्याचा एक व्हिडियो वायरल झालायं. व्हिडियोमध्ये बस सुसाट वेगात धावत असताना बस चालक चक्क मोबाईलवर बोलत होता. पाच मिनीटाहूनही अधीक वेळ तो मोबाईलवर बोलत राहीला. व्हिडियो वायरल झाल्यानंतर प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या बस चालकाची आता चौकशी सुरू झाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close