Phone Price

Phone Price - All Results

VIDEO : म्हणून Redmi Note 6 Pro पेक्षा दमदार आहे Vivo चा हा स्मार्टफोन

व्हिडीओDec 27, 2018

VIDEO : म्हणून Redmi Note 6 Pro पेक्षा दमदार आहे Vivo चा हा स्मार्टफोन

सर्वसामान्यांना परवडेल अशी फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. Y-93 स्मार्टफोनची किंमत फक्त 13,990 रुपये आहे. Redmi Note 6 Pro च्या तुलनेत या फोनचे फिचर जास्त चांगले आहेत. या स्मार्टफोनचा डिसप्ले 6.2 इंच HD आहे. त्याचबरोबर 4GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोअरेज आहे आणि एक्सटरनल स्टोअरेज मेमरीकार्ड 256GB पर्यंत फेनमध्ये टाकू शकता. Vivo Y-93 या स्मार्टफोनचं वर्जन 8.1 एण्ड्रॉईड आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading