Petrol Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 43 results
VIDEO : पेट्रोल उधार दिलं नाही म्हणून टवाळखोरांना घातला राडा

व्हिडीओJul 14, 2019

VIDEO : पेट्रोल उधार दिलं नाही म्हणून टवाळखोरांना घातला राडा

हिंगोली, 14 जुलै : पेट्रोल उधार दिले नाही म्हणून हिंगोलीत पेट्रोल पंपावर धुडगूस घातल्याची घटना घडली आहे. हिंगोलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर शुक्रवारी (12 जुलै) रात्रीच्या सुमाराची ही घटना आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एक युवक मोटरसायकल घेऊन पेट्रोल पंपावर आला आणि त्याने पैसे नाहीत तर उधारीवर पेट्रोल भरा, असं पंपावरील कर्मचाऱ्याला सांगितले. पण यावर पंपावरील कर्मचाऱ्यांनी नकार देतात या युवकाने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर 100 ते 200 युवकांचा जमाव पेट्रोल पंपावर जमा झाला आणि मोठा वाद निर्माण झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनकडून अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.