#petrol

Showing of 40 - 53 from 245 results
VIDEO : साडेचार हजाराचं पेट्रोल भरताच चालकाने कार दामटली

व्हिडिओJan 1, 2019

VIDEO : साडेचार हजाराचं पेट्रोल भरताच चालकाने कार दामटली

टोहाना, 31 डिसेंबर - हरियाणातील फतेहाबाद येथे डोक्याला हात मारुन घेण्याजोगी घटना घडली आहे. येथील रिलायंसच्या पेट्रोलपंपावर एक XUV कार पेट्रोल भरायसाठी येऊन उभी राहिली. 4500 रुपयांचं पेट्रोल भरताच कारचालकाने पण पैसे न देताच गाडी दामटली. गाडीमध्ये चार युवक बसलेले होते अशी माहिती आहे. ज्या कर्मचाऱ्याने त्या कारमध्ये पेट्रोप भरलं तो त्या कारला थांबवण्यासाठी धावला खरा पण काही उपयोग झाला नाही. या घटनेचा व्हिडिओ तेथल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंदर्भात पेट्रोप पंप मालकाने पोलीस तक्रार केली असून, CCTV फुटेजच्या आधारे पोलीस तापास करत आहेत.

Live TV

News18 Lokmat
close