#petrol pump

VIDEO: पेट्रोल पंपावर तलवारीचा धाक दाखवून केली लूट, घटना सीसीटीव्हीत कैद

महाराष्ट्रMar 18, 2019

VIDEO: पेट्रोल पंपावर तलवारीचा धाक दाखवून केली लूट, घटना सीसीटीव्हीत कैद

बब्बू शेख, मनमाड, 18 मार्च : अज्ञात दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर सशस्र दरोडा टाकल्याची घटना सटाणा तालुक्यातील मुल्हेर येथे घडली. मुल्हेर-ताहराबाद मार्गावरील पेट्रोल पंपावर तोंडाला फडके बांधून आलेले दोन दरोडेखोर कॅशिअरच्या केबिनमध्ये शिरले आणि तलवार, चॉपरचा धाक दाखवून त्यांनी 50 हजार रुपये लंपास केले. ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याआधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

Live TV

News18 Lokmat
close