परभणी मध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली असून या वाढलेल्या दरामुळे परभणीकर (Petrol Price in Parbhani is more than 100 rs/L) हैराण झाले आहेत.