#petrol price

Showing of 14 - 27 from 43 results
VIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा

बातम्याSep 14, 2018

VIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 14 सप्टेंबर : जैविक इंधनाच्या वापरामुळे देशात पेट्रोलच्या किंमती दहा रुपये कमी होतील आणि त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतtक मंत्री नितrन गडकरी यांनी सांगितलंय. तसंच शेअर टु व्हिलर टॅक्सी, इथेनाल वर चालणाऱ्या टु व्हिलर्स सारख्या योजना केंद्र सरकारने राबवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे पेट्रोलच्या किंमती कमी होण्यास आणि आर्थिक भार कमी होण्यास मदत मिळेल असंही नितीन गडकरी म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close